पौड : मुळशी तालुक्यातील आदिवासी कातकरी बांधवांचे आधारकार्ड काढण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी पुढाकार घेतला असून कोळवण, आंबवणे,वांद्रे तसेच इतर ठिकाणी आधारकार्ड क...
पौड : शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुळशी तालुक्यातील चाले येथे ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले असून पुणे जिल्हा शिवसेना म...
पौड : कोरोना काळातही स्वाती ढमाले यांनी किर्तनाचे आयोजन केले हे त्यांचे मोठे कार्य आहे. पुणे जिल्ह्यात अनेक विव्दान झाले. वारकरी संप्रादयाची खान पुणे जिल्हा असून ज्ञानेश्वरीच्या तोडीचा ग्रंथ...
पिरंगूट : जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कासार आंबोली ( ता.मुळशी ) वतीने गावातील २५ लाभार्थ्यांना ५% दिव्यांग निधीचे वाटप सरपंच सचिन धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले . ...
पिरंगूट : मुळशी तालुक्यातील भुकुम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन बाळासाहेब हगवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पूर्वीचे उपसरपंच सचिन पोपटराव आंग्रे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्...
पौड : मुळशी तालुक्यासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या अग्निशामक दलास युवासेना जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे यांच्या प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर अखेर हिरवा कंदील मिळाल्यामुळे मुळशी तालुक्यासाठी स्वतं...
पिरंगूट : कासारआंबोली ग्रामपंचायतच्या सदस्या माधुरी सागर धुमाळ यांचे जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरले आहे. जिल्हा जात पडताळणी समितीने मंगळवारी (दि. १४) हा निर्णय दिला. माधुरी धुमाळ यांच्या विरो...
पिरंगूट : आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून लवळे गावच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी मिळवुन देऊ व कुठल्याही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. असे प्रतिपादन मुळशी तालुका काँ...
पिरंगूट : कर्नाटक सरकारने छञपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची तसेच देशातील तमाम हिंदू जनतेची माफी मागावी.अन्यथा कानड्यांचा बीमोड करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून धडा शिकवू.गेल्या अनेक वर्षापा...
पौड : मुळशी तालुक्यात काल झालेल्या सात ग्रामपंचायतीची मतमोजणी पौड येथे शांततेत पार पडली. तर भुगांव आणि खांबोलीच्या मतमोजणीचा निकाल राखून ठेवला असून पुढील महिन्याच्या १९ तारखेला येथील मतमोजणी...