मुळशीतील ९५ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहिर
पिरंगुट ता. २९: कासारआंबोली (ता. मुळशी) येथील राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील सभागृहात ही सोडत जाहीर झाली. उपजिल्हाधिकारी राणी तोते, तहसीलदार अभय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवन्या समीर जाधव या साडेचार वर्षीय मुलीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठया काढण्यात आल्या.
आरक्षणाचे नाव व गावांची नावे पुढीलप्रमाणे
अनुसुचित जमाती- कुभेरी, संभवे.
अनुसुचित जमाती- स्त्री- कोळावडे, ताम्हिणी.
अनुसुचित जाती- चांदे, काशिग - शिंदेवाडी, भादस बु - गावडेवाडी, उरवडे, दखणे.
अनुसुचित जाती स्त्री- भांबर्डे, घुटके,आडगाव, तैलबैल, एकोले, वातुंडे, जांबे, चांदिवली, कासारसाई, पिरंगुट- मुकाईवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग- जातेडे, भालगुडी, रिहे, मारुंजी, सुस, बावधन बु, नेरे, चाले, कातरखडक, कोंढुर, भरे, पाथरशेत, भुगाव.
नागारिकांचा मागास प्रवर्ग स्त्री- म्हाळुंगे, मुगावडे, कोळवण, घोटावडे, डावजे, तव, निवे, पिंपळोली, माण, दारवली, साठेसाई, लव्हार्डे, मुगाव.
सर्वसाधारण- मुळशी खुर्द, पौड, वारक, रावडे, हिंजवडी, शेरे, मुठा, कुळे, माले, वाळेण, खेचरे, लवळे, वांद्रे, आंदेशे, चिखलगाव, बार्पे, आंदगाव, वडगाव, कासारआंबोली, पोमगाव, जामगाव, भोयणी, वांजळे, नाणेगाव, टेमघर, भोडे, मुलखेड.
सर्वसाधारण स्त्री- खांबोली, धामणओहोळ, दासवे, माळेगाव, वेगरे, चिंचवड, आडमाळ, मारणेवाडी, मांदेडे, नांदगाव, हाडशी, आंबेगाव, खारावडे, भुकुम, आसदे, बेलावडे, वळणे, बोतरवाडी, नांदे, खुबवली, कोंढावळे, आंबवणे, अकोले, मोसे खुर्द, शेडाणी, अंबडवेट, जवळ.