logo
add image
add image
Blog single photo

आमदार संग्रामदादा थोपटे यांचा उद्या मुळशीत गांव भेट दौरा


पिरंगुट : भोर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्रामदादा थोपटे यांचा गांवभेट दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

       आमदार संग्रामदादा थोपटे यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून अंतिम होती. त्यामुळे त्यांनी सर्व मतदार संघ अगोदरच पिंजून काढला आहे. निवडणूक आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर सर्व मतदारापर्यत ते पोहचलेले आहेत. सोमवार ( दि.११) रोजी सकाळी आठ वाजता आंधळे येथून या गावभेट दौऱ्याला सुरूवात होणार असून याचा शेवट सायंकाळी आठ वाजता बावधन येथे होणार आहे. या दौऱ्यामध्ये आंधळे,कातरखडक, खांबोली,पिंपळोली, जवळगांव, रिहे,घोटावडे,मुलखेड,चांदे,माण,हिंजवडी,मारूंजी,कासरसाई, नेरे,जांबे,ताथवडे, म्हाळुंगे,सूस व बावधन या पूर्व पट्ट्यातील मोठ्या गावाचा समावेश आहे.

add image
add image

Leave Comments

Top