पौड : सोनेरी मुळशी दिनदर्शिकेचे पञकार भवन येथे मान्यवराच्या उपस्थितीत पञकार दिनाचे औचित्य साधत मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले.
सातत्य राखत प्रसिध्द होत असलेल्या सोनेरी मुळशी दिनदर्शिकेचे हे दहावे वर्ष आहे. यावेळी पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक - अध्यक्ष राजेंद्र बांदल,माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, माजी सभापती रविंद्र कंधारे,पञकार संघाचे अध्यक्ष निलेश शेंडे,पञकार विनोद माझिरे,पञकार संजय दुधाणे, शिवसेना नेत्या स्वाती ढमाले,सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, विनायक देवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड,शिवसहकार सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ,भाजप नेते रामचंद्र देवकर,हेरिटेज स्कूलचे संचालक कुणाल भिलारे, आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे,सरपंच अर्चना वाघ, दिपक करंजावणे, आकाश जाधव, सुभाष वाघ, सतिश सुतार, सचिन आकरे,गणेश भिलारे,पञकार धोडिंबा कुंभार,रमेश ससार, सतीश केदारी, दिपक सोनवणे,राजेंद्र कापसे,राजेंद्र मारणे, महादेव पवार, बबन मिंडे, रामदास मानकर, प्रविण सातव, गोरख माझिरे, तेजस जोगावडे, सचिन केदारी,सागर शितोळे,चेतन सुर्वे उपस्थित होते.