logo
add image
add image
Blog single photo

घरगुती गणपती सजावट स्पर्धैचे आयोजन


पिरंगुट : गणेश उत्सवानिमित्त घरगुती गणपती सजावट स्पर्धैचे आयोजन करण्यात आलेले असून सदर स्पर्धा मुळशी तालुका मर्यादित असल्याची माहिती शिवसेना मुळशी तालुका संघटक व स्पर्धेचे आयोजक अमित कुडले यांनी दिली आहे.

       या घरगुती गणपती स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ३००१/- व चषक, व्दितीय क्रमांक २००१/- व चषक आणि तृतीय क्रमांक १००१/- व चषक देण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या देखाव्याचे फोटो,आपले नाव व पत्ता 8625080401 या व्हाँट्सॲप नंबर वर पाठवावेत असे अमित कुडले यांनी सांगितले  आहे.

add image
add image

Leave Comments

Top