पुणे : भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाची पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूर चंद्रकांत कांबळे यांनी जिल्हाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांच्या अनुमतीनुसार भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांसोबत विभागानुसार कार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली.
नवीन पदाधिकाऱ्यांची अनुसूचित जाती मोर्चा च्या माध्यमातून पक्षवाढीचा आणि बांधणीचा प्रयत्न करून नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी पुणे ग्रामिण भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुर कांबळे, कोमल शिंदे, अक्षय गायकवाड, अतुलजी साळवे, बाळासाहेब खुणे, सुखदेव अडागळे, लोणारी ताई, अमर बोरडे, अशोक पांगारे, अनुसुचित जाती मोर्चा प्रदेश पदाधिकारी, यांच्यासह अनुसूचित जाती मोर्चाचे नवनियुक्त पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे:
उपाध्यक्ष: गौतम लक्ष्मण वाघमारे, दौलत साळवे, श्रीकांत ज्ञानोबा सातपुते, विलास शंकर शिंदे, शाहजी बापू जाधव, शशिकांत दशरथ वेताळ, सिद्धार्थ संपत शिरसाठ, विष्णू भिमा कांबळे, सतीश शांताराम राजगुरु, सचिन दतात्रय शिंदे, राजेश माणिक ठवाळ, अॅड.राजेंद्र आनंदा मोरे, विठ्ठलराव शंकरराव कांबळे, गुलाब दशरथ पवार, किशोर रघुनाथ लोणारे, स्वप्निल विठ्ठल लोंढे, मुकेश राजू वाघेला
सरचिटणीस: रविंद्र गुलाब साळवे, माणिकराव दिनकर आढागळे, जरदास अर्जुन साळवे
चिटणीस: जयद्रथ आत्माराम आखाडे, पंकज विनायक ननावरे, उन्हास आप्पाजी उभाळे
सोशल मीडिया संयोजक: सचिन गोपाळ मोरे
सोशल मीडिया सह - संयोजक : दतात्रय महादेव धेंडे
संपर्क प्रमुख: राजाराम देवराम राखपसरे
सचिव: विठठल मुरलीधर मिसळ
आय.टी.प्रमुख: शशीशेखर शरद मंगलगे
सदस्य: मल्हारी दौलत साळवे, सिद्घार्थ गजधळे, नंदकुमार चौधरी, दिनेश अडसुळ, सूर्यकांत गुरुड, सचिन भांडे, आबासाहेब दशरथ चव्हाण, संतोष जालिंदर आरडे, मयुर चव्हाण, महेंद्र वामन चव्हाण,
तालका अध्यक्ष खेड: हिरामण रघुनाथ कांबळे
तालुका अध्यक्ष मुळशी: विजय प्रकाश ननावरे
तालुका उपाध्यक्ष मुळशी: संजय शिवाजी आहेर
तालुका अध्यक्ष आंबेगाव: शंकर यशवंत शिंदे
अनुसुचित जाती मोर्चा च्या माध्यमातून पक्षवाढीचा आणि बांधणीचा प्रयत्न करून योग्य कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील पक्षाला आणखी बळ मिळणार आहे.- मयूर चंद्रकांत कांबळे (जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चा)