पौड : शिवसेना पक्षाच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त व स्वर्गीय बाळासाहेब पवळे यांच्या जयंती निमित्त मुळशी तालुक्यातील वारकऱ्यांना कोळवण येथे २५० औषध किटचे वाटप व भालगुडी येथे फराळ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख सचिन खैरे यांनी केले होते
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर,बारामती लोकसभा संपर्क संघटिका स्वाती ढमाले, माजी.तालुकाप्रमुख रविकांत धुमाळ,शिवसहकार सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ,वातूंडे गावचे सरपंच अमोल शिंदे,शिवसेना जेष्ठ नेते नामदेव आप्पा टेमघरे, उपतालुकाप्रमुख लहू लायगुडे,अमोल मोकाशी,तालुका संघटक अमित कुडले,सरपंच रामदास साठे,प्रसिद्धीप्रमुख वसंत बोडके,उपतालुका समन्वयक समीर शिंदे,उपविभाग प्रमुख प्रदीप बोंद्रे,उपसरपंच हाडशी दत्ता कालेकर,संतोष जाधव,तंटा मुक्ती अध्यक्ष विठ्ठल लोयरे
नितीन लोयरे,मिथुन खिलारी,मंगेश साठे,संजय ढमाले,सचिन पासलकर,अशोक जोरी,मंगेश जोरी ,विनायक साठे,पंजक धिडे,व यावेळी मुळशी तालुक्यातील वारकरी सांप्रदयक उपस्थित होते.