logo
add image
add image
Blog single photo

शिवसेना-युवासेनेच्या मोफत देवदर्शन यात्रेचे पौड येथून प्रस्थान


पौड: युवासेनाप्रमुख,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना ५६ वा वर्धापनदिन यानिमित्ताने मुळशी तालुक्यात युवासेना पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव  अविनाशभाऊ बलकवडे यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती,श्री मचिंद्रनाथ समाधी सावरगाव, वृद्धेश्वर,श्री क्षेत्र मढी कानिफनाथ महाराज, सदगुरु देवेंद्रनाथ महाराज समाधी, मोहटा देवी दर्शन,श्री जालिंदरनाथ महाराज या धार्मिक ठिकाणी मोफत देव दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या दोन दिवसाच्या यात्रेत २५० नागरिकांनी सहभाग घेतला आहे. जय शिवाजी जय भवानी... छत्रपती शिवाजी महाराज की जय...चा जयघोष करीत आज पौड येथून श्रीफळ वाढवून यात्रेचे मढीकडे प्रस्थान करण्यात आले. 

      यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर,सागर काटकर,भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, संपर्क समन्वयक कैलास मारणे,महिला उपजिल्हा संघटिका कांताताई पांढरे, उपजिल्हाधिकारी संतोष तोंडे, शिव सहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ, शिवसेना नेते आबासाहेब शेळके,तालुका समन्वयक गणपत वाशिवले, हनुमंत सुर्वे, नामदेव आप्पा टेमघरे,दिलीप गुरव,अनिल आधावडे,दिपक आबा करंजावणे,युवासेनेचे अविनाश कानगुडे, तालुका महिला संघटिका सुरेखा तोंडे,क्रीडा अध्यक्ष गणेश भोईणे,तालुका संघटक संकेत दळवी,उपतालुकाप्रमुख राजाभाऊ शेळके, नरेश भरम,विष्णू ढोरे,सोनाली बोंन्द्रे,सुमन जोरी,सुचेता बलकवडे,हिराताई पडळघरे,प्रशांत जोरी,विभागप्रमुख शिवाजी बलकवडे, युवासेना प्रसिद्धी प्रमुख अविनाश आमले, उपविभागप्रमुख दिलीप मारणे, पंकज धिडे, दत्ता रुकर, सागर फाले,दत्ता पंडित,बबन सातपुते, विजय पिंगळे,ओंकार उबाळे,किसन बानेकर,अनिल दुर्गे,गुरुदास भिलारे,लक्ष्मण वाकणकर, बाळू केळकर,मयुर रानवडे, यश पिंगळे,अमर बलकवडे,आदी पदाधिकारी शिवसैनिक आणि यात्री उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top