भुगांव : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त बहुउद्देशीय इमारती चा लोकार्पण सोहळा ग्रामपंचायत भुगाव मार्फत १५% मागासवर्गीय निधीतून सन २०२१/२२ मध्ये बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण कारण्यात आले असून संपूर्ण इमारतीचे अंतर्गत सुशोभीकरण करण्यात आले आहे.तेथीलच जेष्ठ महिलांच्या हस्ते फित कापुन लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला.*
या कार्यक्रमास मा.जि.प सदस्य शांताराम दादा इंगवले,कृ उ बा समिती सदस्य शिवाजी तांगडे, सरपंच निकिता सणस,उपसरपंच अर्चना सुर्वे,मा.उपसरपंच विशाल भिलारे, मा. उपसरपंच वैशाली सणस,मा.उपसरपंच सुरेखा शेडगे,सदस्य वनिता तांगडे, कालिदास शेडगे,योगेश चोंधे,संकेत कांबळे,ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, तंटामुक्त अध्यक्ष गुलाब चोंधे,उपाध्यक्ष बाजीराव खाणेकर,उपाध्यक्ष अरूण साळुंके मा.उपसरपंच स्वस्तिक चोंधे,मा.उपसरपंच राहुल आबा शेडगे,मा.उपसरपंच दिपक करंजावणे,जमनादास इंगवले,नारायण करंजावणे,गोविंद खाणेकर, कैलास चोंधे,अनिल पवार,भालचंद्र चोंधे,जीवन कांबळे,सुरेखा कांबळे मा.उपसरपंच राहुल कांबळे,जितेंद्र इंगवले,प्रदीप चोंधे,अमित मोरे,विजय इंगळे,अमित इंगळे,अमर धुमाळ,अक्षय साळुंके,संदीप चोंधे आणि सिध्दार्थ नगर मधील रहिवासी व सर्व ग्रामस्थ भुगाव, ग्रामपंचायत भुगाव उपस्थित होते.