logo
add image
add image
Blog single photo

शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त 'भजन साहित्य वाटप'


पिरंगूट : शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिनभाऊ अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त आबासाहेब शेळके मित्र मंडळातर्फे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महिला भजनी मंडळाला 'भजन साहित्य वाटप' करण्यात आले. 

        यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, शिवसेना नेते आबासाहेब शेळके, संपर्क समन्वयक कैलास मारणे,तानाजी महाराज ववले, शंकर मामा ववले, दत्तात्रय ववले, तुकाराम रावडे, देवराम महाराज लायरे, मारुती पुंडे (केळवण), निर्मलाताई शेळके, मनीषा गोळे,सोनाली पानसरे, कुमारी पानसरे, पूजा ववले, सविता गोळे, शालिनी कानगुडे आदी उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top