logo
add image
add image
Blog single photo

कोळवण ते शेजवळवस्ती रस्त्याचे मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांच्या हस्ते भुमिपूजन


पौड : कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून (३० लक्ष रू) मंजूर झालेल्या कोळवण ते शेजवळवस्ती रस्त्याचे भूमिपूजन मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांच्या हस्ते संपन्न झाले. 

           यावेळी मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर,संदीप केदारी,पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भोते, मुळशी तालुका किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष संदीप हुलावळे, युवक काँग्रेसचे नेते प्रसाद खानेकर, सांस्कृतिक सेल अध्यक्ष रामकृष्ण म.कंधारे, नारायण साठे, सरपंच धनश्री पालकर, उपसरपंच भाऊ क्षीरसागर,मुळशी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष किसन जोरी,ग्रामपंचायत सदस्य वाळेन विजय साठे,तंटामुक्ती अध्यक्ष राजूभाऊ मुलानी, कु साक्षी जाधव, सिंधू शेजवळ,रामदास पडवळ, पौर्णिमा जोरी, भरत सातपुते अनिल जोरी, दत्ता मेंगडे, पोलीस पाटील ढमाले, श्री नांगरे,नवनाथ पालकर,लक्ष्मण जाधव,योगेश साठे, युवा नेते गणेश खडके, वाघू दुर्गे पाटील, जि.प शाखा अभियंता कुरेशी, ग्रामसेवक गजानन जाधव तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.                   याप्रसंगी बोलताना गंगाराम मातेरे म्हणाले ३० लक्ष रुपयांच्या व्यतिरिक्त अजून १५ लक्ष रुपये मंजूर असून लवकरच कामाचे आदेश निघतील. त्यामुळे संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल तसेच कोळवण ते वाळेण या रस्त्यावरील पुलासाठी पाठपुरावा सुरू असून शेजवळ वस्ती येथील लोखंडी पुलाच्या ठिकाणी साकव पूल आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल.

add image
add image

Leave Comments

Top