logo
add image
add image
Blog single photo

ग्रामपंचायत कासारआंबोलीच्या वतीने डस्टबिन व सेनिटायझर वाटप करण्यात आले.


पिरंगूट : ग्रामपंचायत कासारआंबोलीच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित  पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त डस्टबिन व सेनिटायझर वाटपाचा प्रारंभ करण्यात आला.

कोकाकोला कंपनीच्या सिएसआर फंडातुन २५०० डस्टबिन व सुभाषभाऊ अमराळे प्रतिष्ठान च्या वतीने १००० सेनिटायझर देण्यात आले.

या शिवसेना नेते नानासाहेब शिंदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुनील वाडकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सदस्य रामभाऊ गायकवाड, विद्यमान सरपंच सचिन धुमाळ ,उपसरपंच सुवर्णा मारणे, मा.सरपंच राजाभाऊ मारणे,  मा.सरपंच संतोष शिंदे ,मा.सरपंच गणेश सुतार, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल शिंदे ,रंजित गायकवाड ,रेश्मा गायकवाड, प्रिती शिंदे, माधुरी धुमाळ,सतिश सुतार,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस भोर विधानसभा अध्यक्ष सागर धुमाळ ,मा.चेअरमन मारूती शिंदे, मा.उपसरपंच महेश मानकर,मा.उपसरपंच शेखर शिंदे,बाळासाहेब शिंदे,सुनील  शिंदे,माऊली धुमाळ ,अंकुश गोडांबे, सागर शिंदे,गणेश शिंदे,संदिप शिंदे उपस्थित होते

add image
add image

Leave Comments

Top