मुळशी : मुळशी तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. सरपंचपदाचेही आरक्षण जाहीर करण्यात आले. काल दि. ९ जानेवारी रोजी २३ ग्रामपंचायतीचे व आज दि. १० जानेवारी रोजी २२ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच यांच्या निवडीचे मतदान पार पडले. यात काही ग्कामपंचायतीचे मतदान झाले तर काही ग्रामपंचायती बिनविरोध पार पडल्या.
गावाचे सरपंच व उपसरपंच:
१. भोईणी
सरपंच - राजेंद्र किसन दबडे
उपसरपंच - भागाबाई तानाजी झोरे
२. घोटावडे
सरपंच - स्वाती अजित भेगडे
उपसरपंच - भिमराव रासू केसवड
३. लवळे
सरपंच - निलेश हिरामण गावडे
उपसरपंच - रंजित तानाजी राऊत
४. नांदे
सरपंच - आरती विठ्ठल रानवडे
उपसरपंच - गुलाब चिंतामण ढमाले
५. अंबडवेट
सरपंच - रोहिणी गणपत शिंदे
उपसरपंच - संतोष नामदेव ओव्हाळ
६. रिहे
सरपंच - भुषण प्रभाकर बोडके
उपसरपंच - नवनाथ दिनकर ओझरकर
७. शेरे
सरपंच - संतोष ढमाले
उपसरपंच - मदन तिकोने
८. मुठा
सरपंच - शंकर भिकाजी मोहोळ
उपसरपंच - महेश पुरुषोत्तम गुरव
९. भुकुम
सरपंच - रेखा योगेश वाघ
उपसरपंच - सचिन पोपटराव आंग्रे
१०. नाणेगाव
सरपंच - कमल बाळू कोंढाळकर
उपसरपंच - दत्ता भाऊ पंडीत
११. मुलखेड
सरपंच - सुखदेव बाळू तापकीर
उपसरपंच - करुणा महेश तापकीर
१२. जांबे
सरपंच - द्रौपदी जगतात
उपसरपंच - स्वप्नील गायकवाड
१३. कासारआंबोली
सरपंच - सचिन कुंडलिक धुमाळ
उपसरपंच - स्वप्नील बबन शिंदे
१४. काशिग
सरपंच - वर्षां राहुल कदम
उपसरपंच - स्मिता लहू टेमघरे
१५. पौड
सरपंच - जगदीश रामचंद्र लांडगे
उपसरपंच - सारिका धनंजय जोशी
१६. मारुंजी
सरपंच - कृष्णा उमाजी बुचडे
उपसरपंच - देविदास भिमराव बुचडे
१७. हिंजवडी
सरपंच - गणेश जांभूळकर
उपसरपंच - मनिषा हुलावळे
१८. माण
सरपंच - अर्चना सचिन आढाव
उपसरपंच - प्रदीप श्रीरंग पारखी
१९. उरवडे
सरपंच - राकेश खरात
उपसरपंच - कालिदास मारणे
२०. चिंचवड
सरपंच - शोभा ज्ञानेश्वर कंधारे
उपसरपंच - मंदार अनंतराव शेडगे
२१. वाळेण
सरपंच - मंगल दत्तात्रय मेंगडे
उपसरपंच - प्रिया संतोष साठे
२२. कासारसाई
सरपंच - प्रियांका कैलास गायकवाड
उपसरपंच - ललित आनंद शिंदे
२३ . चांदे
सरपंच - अशोक बाजीराव ओव्हाळ
उपसरपंच - रेश्मा बाजीराव खाणेकर
२४) बोतरवाडी
सरपंच : आरती गुजर
उपसरपंच : राजेंद्र शेलार
२५) खांबोली
सरपंच : मनिषा अजय खेंगरे
उपसरपंच : अनिल खानेकर
२६) मांदेडे
सरपंच : सविता शिवाजी वीर
उपसरपंच : रामभाऊ गणपत वीर
२७) आंदेशे
सरपंच : लक्ष्मण मारूती कंधारे
उपसरपंच : सागर गौतम भालेराव
२८) हाडशी
सरपंच : सारिका नितीन काळभोर
उपसरपंच : रविद्र नामदेव लोयरे
२९) भरे
सरपंच : जगदीश सुभाष ववले
उपसरपंच : वासुदेव कृष्णाजी गायकवाड
३०) चाले
सरपंच : शरद मारूती केदारी
उपसरपंच : रूपाली कैलास साठे
३१) आंदगांव
सरपंच : प्रफुल्ल दत्ताञय मारणे
उपसरपंच : शिवाजी विठ्ठल झुंजुर्के
३२) कोळावडे
सरपंच : देवकाबाई शिवराम वाघमारे
उपसरपंच : जनार्दन मारूती उभे
३३) नेरे
सरपंच : दत्ताञय गोपाल जाधव
उपसरपंच : पुष्पा दत्ताञय जाधव
३४) भालगुडी
सरपंच : संतोष बबन साठे
उपसरपंच : रामदास जोकाजी साठे
३५) कातरखडक
सरपंच : धनश्री सुनिल मालपोटे
उपसरपंच :योगेश,शंकर पापळ
३६)नांदगांव
सरपंच : मंजुळा सोपान फाले
उपसरपंच : अश्विनी संदीप फाले
३७)साठेसाई
सरपंच : सुमन प्रविण साठे
उपसरपंच : गणपत महादू साठे
३८)कुळे
सरपंच : बबन लक्ष्मण मराठे
उपसरपंच : प्रकाश लहू साठे
३९)मुगावडे
सरपंच : शारदा राजेंद्र ढेरे
उपसरपंच : किर्ती श्रीरंग लगड
४०)दखणे
सरपंच : रोहित यादव
उपसरपंच : शोभा ज्ञानेश्वर दहिभाते
४१)चिखलगाव
सरपंच : लहु मारुती फाले
उपसरपंच : बायडा लक्ष्मण सातपुते
४२)खेचरे
सरपंच : सुरेखा संतोष तोंडे
उपसरपंच : सारीका अर्जून गोरड
४३) आकोले
सरपंच : पद्मा सातपुते
उपसरपंच : दत्ताञय कुरपे
४४)कोळवण
सरपंच : धनश्री नवनाथ पालकर
उपसरपंच : भाऊसाहेब गेणूभाऊ क्षीरसागर
४५) आंबेगाव
सरपंच : उषा नानासाहेब मारणे
उपसरपंच : तानाजी चंद्रकांत मारणे