logo
add image
add image
Blog single photo

मुळशीत होतेय कोरोना रूग्ण संख्येत घट


पौड : मुळशी तालुक्यात ५ जुलै रोजी फक्त १२ कोरोना रूग्ण सापडले असून  अकरा गावामध्ये मिळून हे १२ रूग्ण सापडले आहेत. कोरोना रूग्णांची कमी होत असल्याची संख्या मुळशीकरांसाठी नक्कीच आंनदाची बाब असणार आहे.तरी मुळशी नागरिकांनी नियमाचे पालन करावे असे आवाहन मुळशी गटविकास अधिकारी संदीप जठार व तालुका आरोग्य अधिकारी अजित कारंजकर यांनी दिली आहे.

        मुळशी तालुक्यात कोरोनामुळे २३४ नागरिक मृत्यू पडलेले आहेत. तर ९५ सक्रीय रूग्ण आहेत. तर ५ जुलैपर्यत १८९९९ कोरोना रूग्ण सापडले होते. १८६७० रूग्ण बरे झालेले आहेत. 

      ५ जुलै रोजी मुळशी तालुक्यातील कोरोना रूग्ण संख्या  : बावधन १, भुगांव १, घोटावडे १, हिंजवडी २, कासारआंबोली १, कासारसाई १, माण १, नानेगांव १, पौड १, रिहे १,पळसे १

add image
add image

Leave Comments

Top