logo
add image
add image
Blog single photo

मुळशीत शिवसंपर्क मोहिम व शिवसेना सदस्य नोंदणी अभियान


पौड : शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंपर्क मोहिम व शिवसेना सदस्य  नोंदणी अभियानचा भालगुडी गावातून शिवसेना संपर्क प्रमुख सत्यवान उभे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. 

       काशिग ,हाडशी,वाळेण,कोळवण या गावभेट दौऱ्याच्या वेळी गावातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. व ग्रामस्थांनच्या सहकार्यने समस्या सोडवण्याचा प्रयत्न  केला जाईल, व शासकीय योजनेचा लाभ गावच्या शाखाप्रमुख यांच्या मार्फत गावोगावी पोहचवल्या जाईल व संघटना अधिकाधिक मजबूत करण्यासाठी हा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

            यावेळी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ,तालुकाप्रमुख सचिन खैरे, शिवसेना उपजिल्हा संघटक सचिन दगडे,जिल्हा परिषदे सदस्य सागर काटकर,शिवसहकार सेनेचे तालुकासंघटक ज्ञानेश्वर डफळ,विद्यार्थी सेनेचे संघटक नितीन साठे, उपतालुकाप्रमुख सुरेश शिंदे ,भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य नामदेवआप्पा टेमघरे ,सुमन जोरी,करुणा कालेकर,शिवाजी बलकवडे,सरपंच रामदास साठे,शांताराम साठे,मंगेश साठे,राजेंद्र कालेकर, रामचंद्र काळभोर, ग्रामपंचायत सदस्य दत्ता कालेकर, विट्ठल लोयरे,पंकज धिडे,सागर फाले,राजू खराडे,नवनाथ कालेकर,संतोष लोयरे,नितीन लोयरे, कुंडलिक माझिरे,अमोल बलकवडे व शिवसैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top