logo
add image
add image
Blog single photo

बावधन बुद्रूकच्या क्रिडांगणासाठी मंञालय येथे बैठक


बावधन : बावधन बुद्रुक गावच्या क्रीडांगणासाठी देण्यात आलेल्या निवेदनाच्या अमंलबजावणीच्या पुढील कार्यवाही करीता महत्त्वाची संयुक्त बैठक मंञालय मुंबई येथे पार पडली.

        या बैठकीत महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अमित देशमुख यांच्या आदेशाने भोरचे आमदार संग्राम थोपटे याच्या मार्गदर्शनाखाली मुख्य सचिव नितीन करीर ,अपर जिल्हाधिकारी विजय देशमुख,उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यामध्ये दिलेल्या निवेदनाची अंमलबजावणी काय कार्यवाही करता येईल याविषयावर चर्चा झाली.

      वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास दगडे,बावधनचे माजी सरपंच निलेश दगडे,उपसरपंच दिपक दगडे, बापुसाहेब दगडे,सुर्यकांत भुंडे,आझाद दगडे, अभिजीत दगडे आदी उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top