logo
add image
add image
Blog single photo

मुळशी खुर्द येथे अज्ञात मृतदेह मिळून आला.


मुळशी खुर्द ( ता.मुळशी ) येथे हाँटेल दिशाजच्या जवळ  एक मृतदेह गावकय्रांना मिळून आला असून याबाबत ग्रामस्थांनी पौड पोलिसांना घटनेची माहिती कळवली आहे.

       सकाळी कामावर जाणाऱ्या येथील नागरिकांना प्रथम दारू पिऊन कोणी पडले असेल म्हणून दुर्लक्ष केले. माञ हि पडलेली व्यक्ती पालथी पडलेली असून अंगातून रक्तस्त्राव येत होता. असे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने या घटनेची माहिती पौड पोलिसांना देण्यात आली असून पौड पोलिस घटना स्थळावर हजर झाले आहेत.

add image
add image

Leave Comments

Top