logo
add image
add image
Blog single photo

सोनेरी मुळशी ऑनलाईन न्यूज पोर्टलचे उद्घाटन


पौड ता. २६: सोनेरी मुळशी या ऑनलाईन न्यूज पोर्टलचे उद्घाटन मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण व पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते पौड येथे करण्यात आले.

          यावेळी नायब तहसीलदार भगवान पाटील, पोलीस नाईक संजय सुपे, राम गायकवाड, शिवसेना समन्वयक दिपक करंजावणे, जितेंद्र इंगवले, गणेश सुतार, सतिश सुतार, दिपक सोनवणे, प्रमोद बलकवडे, गणेश जोरी, नवनाथ राजिवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

          या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये मुळशी तालुक्यातील राजकिय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील घडलेल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जाणार आहे.  तसेच तालुक्याची सर्व माहिती या वेबसाईटमध्ये असणार आहे. 

add image
add image
  • Blog single photo
    2025-08-08 16:08:52

    Prathmesh Makar

    Mulshi news

Leave Comments

Top