logo
add image
add image
Blog single photo

मुळशीत प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा


मुळशी तालुक्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. पौड तहसिल कार्यालय येथे तहसिलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते तर पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते  झेंडावंदन करत साजरा करण्यात आला.
       छञपती शिवाजी विद्यालय पौड येथील विद्यार्थीनीनी राष्ट्रगीत,झेंडागीत गायन केले. पौड पोलिस, होमगार्ड जवान, तहसिलदार कार्यालयातील कर्मचारी तसेच मुळशी तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top