logo
add image
add image
Blog single photo

ताम्हीणी घाटात खासगी बसचा भीषण अपघात


पुण्याहून कोकणात जात असताना ताम्हिणी घाटात खाजगी बसला झालेल्या अपघातात 2 महिला प्रवासी ठार झाल्या तर 10  प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महाड, माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहिका घटना स्थळाकडे रवाना झाल्या आहेत.


कोंडेधर गावाजवळ अवघड वळणावर ही घटना घडली. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे कोलाड मार्गावर  ही बस पुण्याहून हरीहरेश्वर येथे पर्यटकांना घेवून जात असताना हा अपघात झाला.


add image
add image

Leave Comments

Top