logo
add image
add image
Blog single photo

बाल आशा घरातून पाच अल्पवयीन मुले नेली पळून


पौड : आंबवणे (ता. मुळशी) येथील बाल आशाघरातून पाच अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मनोज सदाशिव गवळी (वय 36 वर्षे, धंदा नोकरी सध्या रा नांदगांव पो. आंबवणे, ता. मुळशी, जि. पुणे,  मुळ रा. चाळीसगांव) यांनी फिर्याद पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

                याबाबत मिळालेली माहिती अशी की, 

अंबावणे गावात संपर्क बाल आशाघर आहे. २६ जानेवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येथील पाच मुलांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे. 

                   पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे करीत आहे. याबाबत माहिती मिळाल्यास पौड पोलिस स्टेशन,पुणे ग्रामीण फोन क्रमांक  020 22943233, अशोक धुमाळ पोलीस निरीक्षक पौड पोलीस स्टेशन मोबाईल नंबर 9923419799,भालचंद्र शिंदे मोबाईल नंबर 8108366477 येथे संपर्क करावा.

add image
add image

Leave Comments

Top