पौड : पौड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेरे गावच्या शेजारी एक अनोळखी इसम वय अंदाजे २५ ते ३० वर्षे याचा मृतदेह मिळून आलेला आहे. तरी सदर मयत व्यक्ती अथवा त्याचे नातेवाईक यांची माहिती मिळून आल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पौड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
श्री. अशोक धुमाळ, पोलीस निरिक्षक
मो. नं. 9923419799
श्री. भालचंद्र शिंदे
मो. नं. 8108366477
श्री. विनायक देवकर
मो. नं. 7350758700