logo
add image
add image
Blog single photo

५० टक्के सवलतीच्या दरात मिळणार पिठ गिरणी व एलईडी टीव्ही


पिरंगुट : ५० टक्के सवलतीच्या दरात नागरिकांना पीठ गिरणी आणि एलईडी टीव्ही मिळणार आहे.  देशाचे नेते, माजी खासदार पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व पिरंगुटचे माजी उपसरपंच राहुल पवळे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
       
 या उपक्रमाचे उदघाटन मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, बाजार समितीचे उपसभापती दगडूकाका कारंजावणे यांच्या हस्ते झाले. बुधवार (दि. १८ डिसेंबर) पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.

           यावेळी गौरी भरतवंशी, प्रकाश पवळे, राम गायकवाड, स्वाती गोळे, ललिता पवळे सुरेखा आण्णा पवळे, भानुदास गोळे, मोहन निकटे, रामदास पवळे, गोविंद गोळे, दामोदर पवळे, साहेबराव भेगडे, संतोष निकटे, जगदीश निकटे, प्रवीण कुंभार, विकास पवळे, संतोष दादा पवळे, सचिन माधव पवळे, बापूसाहेब पवळे, चंद्रकांत निकटे, सचिन हिरामण पवळे, रवींद्र गोळे, निखिल पवळे, प्रसाद भरतवंशी, सागर पवळे, संतोष तात्या पवळे, राजेंद्र मारने, लक्ष्मण निकटे, दिपक मारणे, गणेश तात्या पवळे, योगेश पवळे, आबासाहेब बोऱ्हाडे, गोरख निकटे, सागर पवळे, कानिफनाथ निकटे, आकाश नवाळे, सुनील गुजर, कृष्णा नवाळे,उज्वला पवळे, ऋतुजा पवळे, आकाश पवळे, राहुल बाळकृष्ण पवळे, किरण गजानन पवळे, मनोज पवळे, कमलेश पवळे, साहिल पवळे, अथर्व पवळे आदी उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top