logo
add image
add image
Blog single photo

भारतीय जनता पक्षाच्यावतीने आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप


भारतीय जनता पक्षाच्यावतीने आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप

माले : ग्रामपंचायत वांद्रे येथे भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्ह्याचे जेष्ठ आघाडी उपाध्यक्ष सतिश कुलकर्णी यांच्यावतीने किराणा किट वाटप व जीवनावश्यक किट आदिवासी समाजातील गरजू लोकांना वाटप करण्यात आले.  यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या शिल्पा ठोंबरे, तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा वैशाली सणस, माजी भाजपा तालुकाध्यक्ष शशिकांत सोनवणे, पुणे जिल्हा कामगार आघाडी उपाध्यक्ष पंढरीनाथ जोरी, प्रकाश ढमाले, विनायक कोकरे, मारुती कुरपे, वांद्रे ग्रामपंचायतीचे सदस्य विशाल पडवळ, उद्योजक मनोहर सणस, संघटन सरचिटणीस युवा मोर्चा योगेश कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते. 

add image
add image

Leave Comments

Top